Tuesday, January 28, 2020

Shahid Pariwar Gavrav Samaroh 2020


भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी असलेले आणि शाहिद
झालेले स्वातंत्र्य सेनानी यांना सन्मानित करण्यासाठी...
त्यांच्या परिवारजनांच्या उपस्थितीत
गौरवण्यासाठी.. शाहिद परिवार गौरव समारोहाचे.. आयोजन शनिवार २५ जानेवारी २०२० रोजी
मुलुंड येथील 
प्रियदर्शिनी क्रीडा संकुल येथील खुल्या
मैदानात करण्यात आले
होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे निमंत्रक श्री मुलुंड
युवक प्रेरणा संस्था व खासदार मनोज कोटक यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत
त्यांच्या कुटुंबांचा आणि परिवारजांनांचा सन्मान व सत्कार केला.
खासदार मनोज कोटक यांच्या संकल्पनेतून
साकारण्यात येणाऱ्या सदर कार्यक्रमाचे हे लागोपाठ चौथे वर्ष आहे.




देशप्रेमाणे भरलेल्या या कार्यक्रमाचे साक्षीदार
होण्यासाठी मुलुंड मधील स्थानीय जनतेसह विविध राजकीय पक्ष
, सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्तिमत्व मोठया संख्येत हजर
होते
.

No comments:

Post a Comment