शिवसेना शाखा क्रमांक 104 च्या शाखा प्रमुख श्री राजेश साळी यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर च आयोजन मुलुंड पश्चिम एम.जी. रोड, शाखेला करण्यात आलेलं आहे तारीख 22 व
23 जानेवारी 2022 सकाळी 9 ते दुपारी 3 वाल्या पर्यंग, तरी लोकांनी याच्या लाभ घ्यावा, संपर्क : 9869301510
No comments:
Post a Comment